ओबीसी समाज प्रस्थपित पक्षांना नाकारून ‘वंचित बहुजन आघाडी’चा पर्याय स्वीकारेल का?
वंचित-बहुजन आघाडीचे राजकारण केवळ सत्तेकरता नसून आजच्या संविधान संपवणाऱ्या सरकारच्या विरोधातील आणि संविधानाच्या समर्थनातील राजकीय गटांचे अस्तित्व वाचवण्यासाठी आहे, असा दावा आघाडीकडून करण्यात येत आहे. आघाडीच्या राज्यभर होत असणाऱ्या सभांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु ओबीसी समाज प्रस्थपित पक्षांना नाकारून आघाडीचा पर्याय स्वीकारेल का?.......